-
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने मालिका, सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
-
प्रार्थना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
अनेक हिंदी चित्रपटांमध्येही प्रार्थना झळकली आहे.
-
प्रार्थना सध्या तिचं गोवा वेकेशन एन्जॉय करतेय. याचे फोटोज तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
जांभळ्या आणि पिवळ्या रंगाच्या बिकीनीवरीमध्ये प्रार्थना दिसतेय.
-
सुंदर पोज देत प्रार्थनाने तिचे हॉट फोटोज शेअर केले आहेत.
-
“गोव्यात असताना” असं कॅप्शन प्रार्थनाने तिच्या फोटोजला दिलं आहे.
-
“काय करणार प्रार्थना आहेच एवढी सुंदर”, “अप्रतिम सौंदर्य” अश्या अनेक कमेंट्स प्रार्थनाच्या या फोटोजला आल्या आहेत.
-
प्रार्थना तिच्या मैत्रिणींबरोबर गोवा वेकेशन एन्जॉय करताना दिसतेय. (All Photos- prarthana.behere)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य