-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही झी मराठीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचली.
-
प्राजक्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन गाडी खरेदी केली.
-
प्राजक्ताने खरेदी केलेली गाडी ही ‘ह्युंदाई’ ब्रॅण्डची ‘क्रेटा’ आहे.
-
गाडी घरी आणण्यासाठी प्राजक्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी सुंदर लूक केला होता.
-
प्राजक्ताने लाल रंगाचा पैठणी ड्रेस परिधान केला होता.
-
पैठणी ड्रेसवर प्राजक्ताने कानातले आणि नथ परिधान केली आहे.
-
लाल पैठणी ड्रेसमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य खुललं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”