-
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
-
गुढीपाडव्यानिमित्त सोनालीने मराठमोळा लूक केला होता.
-
सोनालीने पिवळ्या रंगाची सुंदर पैठणी साडी नेसली होती.
-
पैठणी साडीला मॅचिंग पिवळा स्लीव्हलेस ब्लाऊज सोनालीने परिधान केला आहे.
-
‘Because It Is Mango Season Everywhere’ असे कॅप्शन सोनालीने पैठणी साडीतील फोटोंना दिले आहे.
-
सोनालीने पैठणी साडीतील लूकवर मोठा कोल्हापूरी साज परिधान केला आहे.
-
या फोटोंमध्ये सोनालीने हलका मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”