-
सोशल मीडिया स्टार ओरी नेहमीच त्याच्या फोटोजमुळे चर्चेत असतो.
-
भाईजान सलमान खानच्या ईदच्या पार्टीला ओरीने हजेरी लावली होती.
-
याचे फोटोज त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
पहिल्याच फोटोत सलमान खान ओरीच्या मागे पाठमोरा उभा असल्याचं पाहायला मिळतंय.
-
ओरीची आयकॉनिक पोज देत अर्पिता खाननेही ओरीबरोबर फोटो काढला.
-
अरहान आणि निर्वानबरोबरही ओरीने पोज देत फोटोज काढले.
-
अरबाज खानलाही ओरीबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
-
राजकारणी बाबा सिद्दिकी आणि झीशान सिद्दिकी यांच्याबरोबरही ओरीने फोटोज काढले.
-
शेवटच्या फोटोत सलमान कॅमेराकडे बघताना दिसतोय. यात ओरीचे हावभाव बघण्यासारखे आहेत. (All Photos- orry/Instagram)

आजपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ ५ राशींचे नशीब? बुधदेवाची सरळ चाल कोणाला करणार मालामाल?