-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची फॅन सोलोवईनग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
-
केवळ मराठीच नाही तर आता संपूर्ण देशात सोनालीचा चाहतावर्ग तयार झाला आहे.
-
म्हणूनच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोनाली वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
या पोस्टच्या माध्यमातून ती चाहत्यांबरोबर तिच्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी शेअर करते.
-
नुकतंच सोनालीने हिरव्या साडीतील मोहक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या साडीमध्ये पांढऱ्या आणि लाल रंगाचेही काम केले आहे,
-
तसेच, या साडीवर तिने हिरव्या रंगाचं स्लीवलेस बॅकलेस ब्लाऊज घातलं होतं.
-
सोनालीने अतिशय मादक पोजमध्ये हे फोटो काढले आहेत.
-
तुम्हाला सोनालीचा हा लूक कसा वाटला?
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”