-
लोकप्रिय डान्सर गौतमी पाटीलने बीचवरील सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
गौतमी ब्रेक घेऊन फिरायला गेल्याचं फोटोत पाहायला मिळतंय.
-
गौतमीने तिचे बीचवरील काही क्यूट फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये गौतमी पाटील खूप सुंदर दिसत आहे.
-
तिने पिवळ्या रंगाचा वनपीस ड्रेस घातला आहे.
-
डोक्यावर टोपी, क्यूट ड्रेस आणि पांढऱ्या शूजमध्ये गौतमी छान दिसत आहे.
-
तिने रेड हार्ट इमोजी पोस्ट करत हे फोटो शेअर केले आहेत.
-
त्यापैकी काही फोटोत तिने एक गोंडस बाळ कडेवर घेतलं आहे.
-
ती या बाळाला खेळवताना दिसत आहे.
-
(फोटो – गौतमी पाटील इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”