-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा १ मार्च ते ३ मार्चदरम्यान जामनगरमध्ये भव्य स्वरूपात पार पडला.
-
लवकरच राधिका मर्चंट अनंत अंबानीबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे.
-
अभिनेत्री जान्हवी कपूरने या पार्टीचे फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
राधिकाच्या सगळ्या मैत्रिणींनी ‘पजामा पार्टी’साठी गुलाबी रंगाचा पजामा घातला आहे.
-
या खास पार्टीसाठी राधिकाने सफेद रंगाचा मॅचिंग सेट परिधान केला आहे.
-
जाऊबाई श्लोका मेहतानेसद्धा या पार्टिला हजेरी लावली.
-
“ब्लेस्ड विथ द बेस्ट” असं कॅप्शन देत राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या पार्टीचा फोटो शेअर केला आहे.
-
या गर्ल्स पार्टीमध्ये नंतर मुलेही सामील झाली.
-
या फोटोजमध्ये अनंत अंबानीबरोबर जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहारियासद्धा दिसतोय.
-
या पार्टीत नाचगाणी करत अनंत अंबानी, राधिका मर्चंट आणि त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी खूप धमाल केलेली दिसतेय.
-
“सर्वात खास वधूसाठी राजकुमारीच्या डायरीतील रॉयल स्लंबर पार्टी” असं कॅप्शन जान्हवीने या फोटोजला दिलं आहे.
-
नववधू होणाऱ्या राधिकाने तिच्या मित्र-मैत्रिंणींबरोबर स्लंबर पार्टी एन्जॉय केली. (All photos- janhvikapoor/Instagram, Social Media)

होळीच्या दोन दिवसानंतर ‘या’ तीन राशींना मिळणार जबरदस्त धन लाभ, चंद्र-शुक्राच्या कृपेने मिळेल अपार श्रीमंती