-
प्रियदर्शनी इंदलकर आणि शिवाली परब यांनी त्यांचे साडी लूकमधले फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत.
-
प्रियदर्शनी आणि शिवाली या दोघींनीही सिनेमांतही काम केलं आहे.
-
सख्या हे कॅप्शन देत या दोघींनी हे फोटो शेअर केले आहेत. जे चांगलेच चर्चेत आहे.
-
प्रियदर्शनी इंदलकर एकांकिका, बालनाट्य करत होती, शिवालीनेही टीव्हीवर येण्यासाठी स्ट्रगल केला आहे.
-
प्रियदर्शनी इंदलकर पुण्याची आहे, तर शिवाली परब कल्याणची आहे. या दोघीही महाराष्ट्राला खळखळून हसवतात यात काही शंकाच नाही.
-
प्रसाद खांडेकरनं एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कोहली फॅमिलीच्या स्किटबद्दल सांगितलं तो म्हणाला, “शिवाली आणि भिवाली या जुळल्या बहिणींचे प्रियदर्शनी आणि शिवाली करत होत्या.
-
त्यानंतर या दोघींच्या आई वडिलांना आणायचं ठरलं. त्यानंतर ही फॅमिली तयार झाली असं प्रसाद खांडेकरने सांगितलं आहे.
-
कोहली फॅमिलीमधील सदस्यांची भूमिका प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब आणि प्रियदर्शनी इंदलकर हे साकारतात. महाराष्ट्राला तुफान हसवण्याचं काम ही फॅमिली करते.
-
अभिनेता समीर चौघुले देखील या स्किटमध्ये काम करतो. कोहली फॅमिलीच्या डायलॉग्सचं एक गाणं देखील तयार करण्यात आलं होतं. हे गाणं सोशल माडियावर व्हायरल झालं.
-
शिवाली आणि भिवालीचा म्हणजेच प्रियदर्शनी आणि शिवाली परबचा साडी लूक चांगलाच व्हायरल झाला आहे.
