-
‘सोनी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रसाद खांडेकर नेहमी चर्चेत असतो.
-
सध्या प्रसाद आपल्या कुटुंबासह सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.
-
नुकतेच त्याने सोशल मीडियावर कुटुंबासह सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले होते.
-
खांडेकर कुटुंब सध्या कोकणात मजा करताना पाहायला मिळत आहे.
-
पण तुम्हाला माहितीये का? प्रसाद खांडेकरची पत्नी व्यवसाय करते.
-
प्रसाद सोशल मीडियावर नेहमी त्याच्या पत्नीबरोबर फोटो शेअर करत असतो.
-
अल्पा असं प्रसादच्या पत्नीचं नावं असून तिचा स्वतःचा व्यवसाय आहे.
-
स्वीट मेमरीज (Sweet memories) असं अल्पा खांडेकरच्या व्यवसायाचं नाव आहे.
-
‘स्वीट मेमरीज’च्या माध्यमातून अल्पा केक, चॉकलेटचा व्यवसाय करते. (सर्व फोटो सौजन्य – प्रसाद खांडेकर इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल