-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव सध्या गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
गोव्यातील काही फोटो सायलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
गोव्याच्या समुद्रकिनारी सायलीने हटके लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये सायलीने क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची पॅण्ट परिधान केली आहे.
-
अभिनेत्री अभिज्ञा भावेने सायलीच्या फोटोंवर It’s A Darsun Picture अशी कमेंट केली आहे.
-
या फोटोंना सायलीने #Sea #Beach #Love #Sunset असे हॅशटॅग दिले आहेत.
-
सायलीने आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकात काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”