-
संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी लोकप्रिय झाली.
-
तृप्ती डिमरीचं नवं फोटोशूट सध्या चर्चेत आहे.
-
या फोटोशूटसाठी तृप्तीने नामांकित ब्रॅंड ‘डायर’चा ड्रेस परिधान केला आहे.
-
निळ्या रंगाची प्रिंट असलेल्या बॅकलेस ड्रेसची निवड तृप्तीने केली आहे.
-
“मी ऐकलंय की सोमवार तुमच्यासाठी थोडा कठीण जातोय” असं कॅप्शन तृप्तीने या फोटोजला दिलं.
-
या बॅकलेस ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी तृप्तीला ट्रोल केलंय. “उर्फीकडून ट्रेनिंग घेत आहेस का?” असं एका यूजरने कमेंट करत लिहिलं.
-
तर “ब्लॅंकेट घालून फोटोशूट केलंय आणि फोटो पोस्टसुद्धा केलाय. वाह ताई.” अशी कमेंट दुसऱ्याने केली.
-
तृप्ती डिमरी विकी कौशल आणि अमरिंदरपाल सिंग विर्क यांच्यासह आगामी चित्रपट ‘बॅड न्यूज’मध्ये झळकणार आहे.
-
‘भूल भूलैया-३’ या चित्रपटात तृप्ती कार्तिय आर्यनबरोबर झळकणार आहे. (All Photos- tripti_dimri/Instagram)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख