-
‘दे धक्का २’ चित्रपटातील अभिनेत्री गौरी इंगवले ही दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांची मानसकन्या आहे.
-
‘पांघरूण’ या चित्रपटातून गौरीने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.
-
गौरीने नुकतेच केलेल्या फोटोशूटची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी गौरीने निळ्या रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला आहे.
-
गौरीच्या लेहेंग्यातील फोटोशूटवर आई मेधा मांजरेकरने प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
काही दिवसांपूर्वी गौरीचा ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.
-
गौरीने काही नाटकांमध्येही काम केलं आहे.
-
‘ओवी’ या नाटकात गौरीने मुख्य भूमिका साकारली होती.
-
गौरीचा सोशल मीडियावर चाहतावर्गही खूप मोठा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी इंगवले/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”