-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते आहे.
-
या हास्यमालिकेतून अभिनेत्री शिवाली परब प्रसिद्धीझोतात आली.
-
शिवालीने नुकतेच ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटमध्ये शिवालीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
-
शिवालीने ‘Magical…’ असे कॅप्शन या फोटोशूटला दिले आहे.
-
शिवालीच्या फोटोशूटवर प्रियदर्शिनी इंदलकर आणि नम्रता संभेरावने प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
काही दिवसांपूर्वी शिवालीचं ‘हार्टबीट वाढणार…’ हे गाणं यूट्यूबवर प्रदर्शित झाले.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”