-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाण घराघरात लोकप्रिय झाली.
-
या मालिकेने दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.
-
योगिताने ३ मार्च रोजी अभिनेता सौरभ चौघुलेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
लग्नानंतर योगिता आणि सौरभ हनिमूनसाठी थायलंडला गेले होते.
-
योगिताने आता इन्स्टाग्रामवर थायलंडमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये योगिताने समुद्रकिनारी निळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
-
योगिताच्या बिकिनीतील फोटोंवर अभिनेत्री प्राप्ती रेडकरने ‘हॉट’ अशी कमेंट केली आहे.
-
योगिताच्या बिकिनी लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : योगिता चव्हाण/इन्स्टाग्राम)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य