-
अभिनेत्री ईशा गुप्ताने बॉलीवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
ईशा गुप्ताच ‘हॉट येट क्लासिक’ फोटोशूट सध्या चर्चेत आहे.
-
या फोटोशूटसाठी ईशाने खास हिरव्या रंगाचा सेट परिधान केलाय.
-
मॅचिंग टॉप, पॅन्ट्स आणि ब्लेझर घालून ईशाने हा लूक पूर्ण केलाय.
-
या डिझायनर सेटवर तिने मॅचिंग सॅन्डल्सची निवड केलीय.
-
मॉडेल ईशाने हटके पोज देत हे फोटोशूट केलंय.
-
काही वर्षांपासून ईशा गुप्ता मॅनुएल कॅम्पोस गुलारला डेट करतेय.
-
“खूप सुंदर दिसतेय”, “९०च्या काळातली मॉडेल वाटतेय” अशा कमेंट चाहत्यांनी या फोटोजवर केल्या आहेत.
-
ईशा गुप्ता ‘मर्डर-४’,’देसी मॅजिक’, ‘हेरा फेरी-३’ या आगामी चित्रपटांमध्ये झळकणार आहे. (All Photos- egupta/Instagram )

…म्हणून कुणालाच कमी समजू नका! शिकारीसाठी आलेल्या वाघाचा माकडाने केला मोठा गेम; माकडाने असं काय केलं? पाहा Video