-
बॉलीवूड अभिनेत्री शहनाझ गिल ‘बिग बॉस-१३’मुळे चर्चेत आली.
-
शहनाझ गिलचं हॉट फोटोशूट सध्या चर्चेत आहे.
-
काळ्या रंगाचं लेदर जॅकेट त्यालाच जोडून सीक्वेन्स वर्क असलेला कापडं असा डिझायनर पोशाख शहनाझने परिधान केला आहे.
-
लेदर शॉर्ट पॅन्ट, मॅचिंग सॅन्डल्स आणि ज्वेलरीची निवड करत शहनाझने हा लूक पूर्ण केला आहे.
-
या फोटोजमध्ये शहनाझ हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय.
-
“शुद्ध मोहाचा क्षण” असं कॅप्शन शहनाझने या फोटोजला दिलंय.
-
“तू मोठ्या स्टेजसाठी बनली आहेस शहनाझ” अशी कमेंट एका चाहत्याने या फोटोवर केली.
-
“माझं आजपर्यंतचं सर्वोत्तम फोटोशूट” असं शहनाझने स्टायलिस्टला म्हटलं.
-
दरम्यान, शहनाझचा नवाकोरा म्युझिक व्हिडीओ ‘धुप लगदी’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. (All photos- shehnaazgill/Instagram)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका