-
सईने केलेले फोटो चर्चेत आहेत. यात ती खूपच सुंदर दिसते आहे.
-
सई ताम्हणकर चॉकलेटी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
-
सई ताम्हणकर इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे. तिने पोस्ट केलेल्या या फोटोंची चर्चा आहे.
-
सई ताम्हणकर ही एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने आत्तापर्यंत मराठी सीरियल, सिनेमा, हिंदी चित्रपट, वेब स्टोरीज मध्ये काम केलं आहे.
-
कॉफी आणि चॉकलेट असं कॅप्शन सईने या फोटोंना दिलं आहे.
-
बोल्ड बिनधास्त आणि ब्युटीफूल हे बिरुद सईच्या नावापुढे लावलं जातं. तिचे फोटोही तसेच असतात.
-
कुठल्याही टीकेची पर्वा सई करत नाही. उलट टीकाकारांना सई तिच्या कामांतून उत्तर देते.
-
सईचा आणखी एक खास लुक
