-
मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकर आणि मधुरा जोशीच्या नव्या फोटोशूटची इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
‘KIRA’ या प्रसिद्ध ब्रॅण्डसाठी धनश्री आणि मधुराने समर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी धनश्रीने लाल रंगाचा हटके डिझाईनचा टॉप परिधान केला आहे.
-
मधुराने फोटोशूटसाठी फिकट हिरव्या रंगाचा सुंदर शर्ट परिधान केला आहे.
-
धनश्री आणि मधुराच्या फोटोशूटवर अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने ‘खूप गोड दिसताय दोघी’ अशी कमेंट केली आहे.
-
धनश्रीच्या काळ्या वन पीस ड्रेसमधील सुंदर लूक.
-
मधुरा सध्या सोनी मराठीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : किरा/इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच