-
बॉलीवूडमधले अनेक कलाकार जरी आज आलिशान बंगल्यात राहत असले तरी एकेकाळी त्यांचं जीवन अगदी साधारण माणसारखाचं होतं.
-
अनुपम खेरपासून ते गोविंदापर्यंत त्यावेळी अनेक कलाकारांनी आपलं आयुष्य चाळीत राहून घालवलं आहे.
-
आज १० कोंटींच्या घरात राहणारे मनोज बाजपेयी एकेकाळी चाळीत राहायचे. आपल्या स्ट्रगलच्या वेळेस १० जणांबरोबर ते चाळीत राहायचे.
-
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सुरुवातीच्या काळात चाळीत राहायचे असं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे.
-
अर्शद वारसीचं लहाणपण मुंबईतल्या चाळीत गेलंय.
-
अपना भिडू जॅकी श्रॉफ तब्बल ३३ वर्षं चाळीत राहिले आहेत. अभिनेत्याने ही गोष्ट अनेक मुलाखतींमध्ये सांगितली आहे.
-
विनोदवीर कलाकार जॉनी लिवरचं बालपण मुंबईच्या एका चाळीत गेलं होतं.
-
९०च्या काळात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या गोविंदाचं बालपणदेखील मुंबईतल्या एका चाळीत गेलं होतं.
-
बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधुर भंडारकरसुद्धा मुंबईतल्या एका चाळीत राहिले होते. (All photos- Social Media)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”