-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गौरी नलावडेने ‘आरआर काबेल फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
हा पुरस्कार सोहळा १८ एप्रिल रोजी मुंबईत पार पडला होता.
-
या सोहळ्याला मराठीसह बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.
-
या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी गौरीने हटके लूक केला होता.
-
गौरीने निळ्या रंगाचा बॉडीकॉन गाऊन परिधान केला होता.
-
डोळ्यांना स्मोकी मेकअप करत गौरीने मोकळ्या केसांची स्टाईल केली आहे.
-
गौरीच्या फोटोंवर अभिनेत्री तितीक्षा तावडेने ‘Just Love Ittt’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी नलावडे/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : धनश्री काडगांवकर-मधुरा जोशीच्या नव्या फोटोशूटची चर्चा)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल