-
मराठी अभिनेत्री नम्रता संभेराव लवकरच बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
नम्रता सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नम्रताने गुलाबी रंगाची खणाची साडी नेसली आहे.
-
गुलाबी साडीवर नम्रताने निळ्या रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊज परिधान केला आहे.
-
‘गजरा प्रेम…’ असे कॅप्शन नम्रताने खणाच्या साडीतील फोटोंना दिले आहे.
-
नम्रताच्या फोटोंवर अभिनेत्री ऋतुजा बागवेने ‘प्रेम…’ अशी कमेंट केली आहे.
-
‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे.
-
हा चित्रपट १ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच