-
झी मराठीच्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून अभिनेत्री सखी गोखले घराघरात लोकप्रिय झाली.
-
सखी ही सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी आहे.
-
सखी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
उन्हाळ्यानिमित्त सखीने नवं फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सखीने ऑफ-शोल्डर को-ऑर्ड सेट ड्रेस परिधान केला आहे.
-
सखीने या फोटोशूटला ‘Aye, Udi Udi Udi’ असे कॅप्शन दिले आहे.
-
तुम्हीदेखील उन्हाळ्यात सखीचा हा लूक ट्राय करू शकता.
-
(सर्व फोटो सौजन्य : सखी गोखले/इन्स्टाग्राम)

ट्रेनमध्येच कपल झालं बेभान; अश्लील चाळे करत अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल