-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री साक्षी गांधीने नुकतेच सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी साक्षीने गुलाबी रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर साक्षीने मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.
-
साक्षीने साडीतील फोटोंना ‘गुलाबी साडी…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
साक्षीच्या फोटोशूटवर अभिनेत्री रेश्मा शिंदेने ‘Ye Nakharewali…’ अशी कमेंट केली आहे.
-
स्टार प्रवाहच्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतून साक्षीला प्रसिद्धी मिळाली.
-
साक्षी सध्या सन मराठीच्या ‘नवी जन्मेन मी’ या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी/इन्स्टाग्राम)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही