-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कुन्या राजाची गं तू रानी’ या लोकप्रिय मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
या मालिकेत अभिनेत्री पुर्णिमा डेने ‘मृण्मयी’ची भूमिका साकारली होती.
-
१६ मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला होता.
-
पुर्णिमाने नुकतेच बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पुर्णिमाने गुलाबी रंगाचे ब्रालेट आणि प्रिंटेड स्कर्ट परिधान केला आहे.
-
पुर्णिमाने या फोटोशूटला ‘No Makeup Photoshoot’ असे कॅप्शन दिले आहे.
-
पुर्णिमाच्या या बोल्ड अंदाजातील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पुर्णिमा डे/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”