-
गोविंदाची भाची व आरती सिंहच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे.
-
अभिनेत्री तिच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्याचा आनंद साजरा करताना दिसतेय.
-
आरती बिझनेसमन दिपक चौहानशी लग्न करतेय.
-
तिच्या लग्नातील हळद व संगीत समारंभ झाले आहेत.
-
आता आरतीच्या हातावर दिपकच्या नावाची मेहंदी सजली आहे.
-
आरतीने मेहेंदीचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
आरतीने समुद्रकिनाची तिच्या मेहेंदीचं फोटोशूट केलंय.
-
जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आरती खूप सुंदर दिसत आहे.
-
तिने मेहेंदी समारंभासाठी समुद्रकिनारा निवडला.
-
सुंदर सजावट केलेल्या लोकेशनवर तिने तिच्या मेहेंदीचं फोटोशूट केलं आहे.
-
तिच्या मेहेंदीच्या फोटोंची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
-
(सर्व फोटो – आरती सिंह इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल