-
अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ चित्रपटानंतर चर्चेत आली.
-
अदाने तिच्या सोशल मीडियावर डिझायनर गाऊनमधील फोटोज शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी अदाने लाल रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे.
-
अदाचा हा फिनिक्स गाऊन तब्बल ४,८५,००० रुपये किमतीचा आहे.
-
सॉफ्ट ग्लॅम मेकअप, न्यूड लिपस्टिक, मेसी बन यांची निवड करत अदाने हा लूक पूर्ण केला आहे.
-
निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करत अदाने हटके पोज दिल्या आहेत.
-
“मला नेहमीचं असा ड्रेस परिधान करायचा होता आणि फुलांच्या सेटअपमध्ये पोज देऊन फोटोशूट करायचं होतं आणि अखेर ते झालं.” असं कॅप्शन अदाने या फोटोजला दिलं आहे.
-
अर्ज किया हे, “के लाल पहेनके सबको करदे बेहाल, ये हे हमारे अदा के कमाल” अशी कमेंट एका चाहत्याने या फोटोजवर केली आहे.
-
दरम्यान, ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ या चित्रपटात अदा शेवटची झळकली होती. (All photos- adah_ki_adah/Instagram)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड