-
नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी रिंकू राजगुरु आता आघाडीची अभिनेत्री झाली आहे.
-
नवनवीन चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिकेत रिंकू दिसत आहे.
-
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटात तिने साकारलेली तानिया प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली.
-
अलीकडे ‘फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२४’ पार पडला. या सोहळ्यातील रिंकूचा लूक चांगला लक्षवेधी ठरला.
-
रिंकूने डिझायनर गाऊन परिधान केला होता; ज्यावर फिकट वेगवेगळे रंग होते.
-
रिंकूचा हा लूक काहींना आवडला तर काहींनी तिला ट्रोल केलं.
-
फिल्मफेअर सोहळ्याच्या वेळी रिंकूशी ‘मिरची मराठी’ने संवाद साधला. यावेळी ‘पटापट पाच’ हा खेळ तिच्याशी खेळला.
-
‘पटापट पाच’ या खेळात रिंकूला विचारलं गेलं की, एक असा पदार्थ जो कितीही तू प्रयत्न केलास तरीही तो नेहमी फसतो.
-
रिंकू त्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाली, “भात.” (सर्व फोटो सौजन्य – रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स