-
झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे.
-
सध्या या मालिकेत निशी-नीराजच्या लग्नसोहळ्याची लगबग सुरू आहे.
-
या लग्नामुळे निशी खूप आनंदी आहे.
-
निशीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दक्षता जोईलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
लग्नसोहळ्यासाठी मी हिरव्या रंगाची ब्रोकेड साडी नेसली आहे.
-
नीराजने लाल रंगाची शेरवानी परिधान केली आहे.
-
लग्नातील लूकसाठी निशीचा साधा मेकअप करण्यात आला आहे.
-
निशी आणि नीराजचा लूक प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे.
-
पिवळ्या साडीत निशीचा हळदीसोहळ्यातील सुंदर लूक.
-
या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”