-
स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
अभिनेत्री मीरा जगन्नाथने या मालिकेत नकारात्मक पात्र साकारले होते.
-
मीराने नुकतेच हॉट लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मीराने बॉडीकॉन ड्रेसवर ब्लेझर परिधान केले आहे.
-
मीराने या फोटोशूटसाठी मादक पोज दिल्या आहेत.
-
मीराने ‘Whatever You Do, Do It With Flare!’ असे कॅप्शन या फोटोशूटला दिले आहे.
-
मीराच्या हॉट फोटोशूटवर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने ‘Uffff…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मीरा जगन्नाथ/इन्स्टाग्राम)
२१ फेब्रुवारी राशिभविष्य: अनुराधा नक्षत्रात हातातील कामांना मिळेल यश तर कोणाला लाभेल जोडीदाराचा सहवास; वाचा तुमचा शुक्रवार कसा जाणार