-
बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेने नुकतीच ‘हीरामंडी’ वेब सीरिजच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली.
-
या वेब सीरिजच्या स्क्रीनिंगसाठी अंकिताने साडीतील लूक केला होता.
-
अंकिताने पांढऱ्या रंगाची फ्लोरल साडी नेसली होती.
-
साडीला मॅचिंग फ्लोरल ब्लाऊज अंकिताने परिधान केला होता.
-
अंकिताने शेअर केलेल्या फोटोंना तिने Isn’t This A Perfect Summer Saree? असे कॅप्शन दिले आहे.
-
‘हीरामंडी’ या वेब सीरिजचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे.
-
संजय लीला भन्साळी यांच्या या प्रोजेक्टबद्दल मनोरंजनविश्वात प्रचंड चर्चा होती.
-
ही वेब सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
या वेब सीरिजच्या माध्यमातून संजय लीला भन्साळी ओटीटीवर दणक्यात पदार्पण करणार आहेत.
-
‘हीरामंडी’ हा पाकिस्तानच्या लाहोर शहरातील एक फार जुना परिसर आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे/इन्स्टाग्राम)
![Today Horoscope in Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Today-Horoscope-in-Marathi.jpg?w=300&h=200&crop=1)
१४ फेब्रुवारी पंचांग: सुकर्मा योगात १२ राशींचा कसा जाणार दिवस? कोणाला राहावे लागेल मतांवर ठाम, तर कोण होईल धनवान; वाचा तुमचे राशिभविष्य