-
लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडेने पती सिद्धार्थ बोडकेबरोबर खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये तितीक्षा आणि सिद्धार्थने ट्विनिंग केले आहे.
-
‘uNidraa’ या ब्रॅण्डसाठी तितीक्षा आणि सिद्धार्थने समर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तितीक्षा आणि सिद्धार्थने तपकिरी रंगाचे कॉटनचे कपडे परिधान केले आहेत.
-
‘When In Doubt, Twin It Out’ असे कॅप्शन या फोटोशूटला दिले आहे.
-
तितीक्षा सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहे.
-
तितीक्षाचे यूट्यूबवर चॅनलदेखील आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)
![Indian Super Mom](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Indian-Super-Mom.jpg?w=300&h=200&crop=1)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास