-
‘आई कुठे काय करते’ ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे.
-
या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात.
-
नुकताच या मालिकेत यश आणि आरोहीचा लग्नसोहळा पार पडला.
-
लग्नसोहळ्यासाठी आरोहीने लाल रंगाची पैठणी नऊवारी साडी नेसली आहे.
-
आरोहीने नऊवारी साडीतील लूकवर मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.
-
यशने क्रिम रंगाचा कुर्ता, पैठणी जॅकेट आणि जांभळे धोतर परिधान केले आहे.
-
सध्या सोशल मीडियावर यश आणि आरोहीच्या लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)
१४ फेब्रुवारी पंचांग: सुकर्मा योगात १२ राशींचा कसा जाणार दिवस? कोणाला राहावे लागेल मतांवर ठाम, तर कोण होईल धनवान; वाचा तुमचे राशिभविष्य