-
नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट असो किंवा नवीन आलेल्या वेब सीरिज त्या बघाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. या वीकेंडला तुम्ही तुमच्या आवडीचे चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर पाहू शकता.
-
या वीकेंडला तुम्ही ‘शैतान’, ‘हीरामंडी’सारखे अनेक चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर पाहू शकता.
-
हीरामंडी
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरामंडी’ ही वेबसिरीज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. -
शैतान
अजय देवगण अभिनीत ‘शैतान’ हा चित्रपट ३ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. -
द आयडिया ऑफ यू
‘द आयडिया ऑफ यू’ (The Idea Of You)चित्रपट २ मे पासून प्राइम व्हिडिओवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. -
फियास्को
कॉमेडी वेब सिरीज फियास्को (Fiasco) ३० एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. -
हॅक्स ३
‘हॅक्स’ (Hacks) या वेब सीरिजचा तिसरा सीझन ३ मे रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. -
द वेल
‘द वेल’ (The veil) ही वेबसीरिज डिस्नी + हॉटस्टारवर ३० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. -
ॲटिपिकल कुटुंब
कोरियन ड्रामा सीरिजृ ‘द ॲटिपिकल फॅमिली’ (The Atypical Family) ४ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

अमरावती ते मुंबई विमान प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर जाहीर; फक्त…