-
मराठी टेलिव्हिजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांना ओळखलं जातं.
-
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे दोघंही प्रसिद्धीझोतात आले.
-
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे घरोघरी या जोडप्याला राणादा अन् पाठकबाई अशी ओळख मिळाली.
-
अक्षया आणि हार्दिक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात.
-
नुकतंच त्यांनी सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेतलं.
-
देवदर्शनाचे फोटो दोघांनीही इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
-
यावेळी राणादाचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.
-
पारंपरिक लूकमध्ये हार्दिक-अक्षया दोघंही खूपच सुंदर दिसत होते.
-
अक्षयाने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. तर, हार्दिकने हिरव्या रंगाचा सदरा परिधान केला होता. ( सर्व फोटो सौजन्य : हार्दिक जोशी व अक्षया देवधर इन्स्टाग्राम )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”