-
बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाली.
-
अदाने तिच्या सोशल मीडियावर नुकतेच फ्लोरल साडीवरचे फोटोज शेअर केले आहेत.
-
मांग टीका, रेड लिपस्टिक, हातात गुलाब घेऊन अदाने हे फोटोशूट केलंय.
-
या फोटोजमध्ये अदाचे अश्रू अनावर झाले आहेत.
-
वेगवेगळ्या भावना दाखवत अदा आपली अदाकारी या फोटोजमध्ये दाखवतेय.
-
वेडिंग वाव्ज (Wedding Vows) मॅगजिनच्या कव्हरसाठी अदाने हे फोटोशूट केलंय.
-
आपल्या वेगवेगळ्या भूमिकांची नावं घेत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “रोजी मेहताचं रोज, शालिनी उन्नीकृष्णनचे अश्रू, १९२० च्या पायऱ्या, भावना रेड्डीचं हसू आणि….?
-
“पुष्पा आय हेट टिअर्स”, “तुम्ही कशाला रडताय?” अशा अनेक कमेंट्स या फोटोला आल्या आहेत.
-
दरम्यान, ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ या चित्रपटात अदा शेवटची झळकली होती. (All photos- adah_ki_adah/Instagram)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका