-
संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता.
-
या चित्रपटात अभिनेत्री दिप्ती सतीने मुख्य भूमिका साकारली होती.
-
७ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘लकी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
‘लकी’ या चित्रपटातून दिप्तीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
-
दिप्ती ‘मिस इंडिया’ फायनलिस्ट ठरली असून तिने आतापर्यंत अनेक दाक्षिणात्य चित्रपट केले आहेत.
-
दिप्तीने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी दिप्तीने लाल रंगाची प्लेन साडी नेसली आहे.
-
दिप्तीने ही लाल साडी ब्लाऊजविना नेसली आहे.
-
‘Lost In The Golden Dune’ असे कॅप्शन दिप्तीने या बोल्ड फोटोंना दिले आहे.
-
सध्या इन्स्टाग्रामवर दिप्तीचं बोल्ड फोटो व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिप्ती सती/इन्स्टाग्राम)

VIDEO: विराट कधीच विसरत नाही! विजयानंतर राहुलला ‘हे माझं ग्राऊंड’ सेलिब्रेशन करत चिडवलं; सर्वांसमोर उडवली खिल्ली