-
मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या पती अजिंक्य ननावरेबरोबर पुद्दुचेरीमध्ये सफरनामा करत आहे.
-
पुद्दुचेरीमधील काही खास फोटो शिवानीने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
पुद्दुचेरीचा समुद्र हे काही या शहराचे एकमेव कौतुक नाही.
-
या शहराला एक महान आध्यात्मिक वारसा आहे.
-
पुद्दुचेरीच्या प्रत्येक पर्यटनस्थळाला एक स्वतंत्र इतिहास आहे.
-
पुद्दुचेरीची दुसरी ओळख म्हणजे फ्रेंच वसाहत.
-
दोन-तीन दिवसांच्या मुक्कामातही पुद्दुचेरीचा फेरफटका पूर्ण करता येतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”