-
गायक, गीतकार, संगीतकार, स्वातंत्र्यसैनिक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. (फोटो – मृण्मयी देशपांडे)
-
या चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिका साकारतील ते जाणून घेऊयात. (फोटो- लोकसत्ता)
-
या चित्रपटातील सुधीर फडके म्हणजेच बाबुजींची भूमिका सुनील बर्वे साकारत आहे. (फोटो – पीआर)
-
त्यांच्या पत्नीची म्हणजेच ललिताबाईंची भूमिका मृण्मयी देशपांडे हिने साकारली आहे. (फोटो – पीआर)
-
चित्रपटात अपूर्वा मोडक आशा भोसलेंच्या भूमिकेत दिसेल. (फोटो – पीआर)
-
ग. दि. माडगुळकर यांची भूमिका सागर तळाशीकर करत आहेत.(फोटो – पीआर)
-
सुखदा खांडकेकर माणिक वर्माची भूमिका साकारत आहे. (फोटो – पीआर)
-
मिलिंद फाटक राजा परांजपेंची भूमिका साकारत आहेत. (फोटो – पीआर)
-
तर शरद पोंक्षे डॉ. हेडगेवार यांच्या भूमिकेत दिसतील. (फोटो – पीआर)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल