-
झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून अभिनेत्री अदिती द्रविड लोकप्रिय झाली.
-
अदितीने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
नुकतेच अदितीने काश्मीरच्या पहलगाममध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अदितीने कॅज्युअल लूक केला आहे.
-
‘DDLJ Enough?’ असे कॅप्शन अदितीने या फोटोशूटला दिले आहे.
-
अदितीचं हे फोटोशूट पाहून ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाची आठवण येत आहे.
-
आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट २० ऑक्टोबर १९९५ साली प्रदर्शित झाला होता.
-
या चित्रपटाची भुरळ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अदिती द्रविड/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”