-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘रमा राघव’ ही अतिशय लोकप्रिय मालिका आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या शेटे ‘रमा’ची भूमिका साकारत आहे.
-
नुकतीच ऐश्वर्याने ‘बिग मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्स २०२४’ला हजेरी लावली.
-
या अवॉर्ड्स सोहळ्यासाठी ऐश्वर्याने ग्लॅमरस लूक केला होता.
-
या फोटोंमध्ये ऐश्वर्याने पिवळ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे.
-
पिवळ्या गाऊनमधील फोटोंना ऐश्वर्याने ‘Just Sway’ असे कॅप्शन दिले आहे.
-
ऐश्वर्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी ‘तुझ्यात जीव रंगला…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या शेटे/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”