-
‘चला हवा येऊ द्या’ संपल्यावर डॉ. निलेश साबळे आता ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
कलर्स मराठी वाहिनीवर २७ एप्रिलपासून ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ हा कार्यक्रम सुरू झाला.
-
या कार्यक्रमाच्या सुंदर सेटची सध्या चर्चा रंगली आहे.
-
सेटवरचे विविध कोपरे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात.
-
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ शोमध्ये अलक कुबल असल्याने याठिकाणी एव्हरग्रीन ‘माहेरची साडी सेंटर’ बनवण्यात आलं आहे.
-
सेटवर प्रेक्षकांना हॉटेलची झलक सुद्धा पाहायला मिळते.
-
याठिकाणी ‘कॉफी बरी असता’ नावाचं कॅफे, बँक अन् चाळ संस्कृची झलक सुद्धा पाहायला मिळते.
-
सेटवरचं मेट्रो स्टेशन सर्वांचं लक्ष वेधून घेतं.
-
नेटकऱ्यांनी देखील या सेटला पसंती दर्शवली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी इन्स्टाग्राम पेज )

उंच झाडावर फणा काढून बसला होता भलामोठा किंग कोब्रा, इतक्यात…; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम