-
झी मराठीवरील ‘पारू’ ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहे.
-
मालिकेतील ‘पारू’चा साधेपणा त्यांचं मन जिकंत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे ‘पारू’ची भूमिका साकारत आहे.
-
शरयूने ३ मे २०२३ रोजी जयंत लाडेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
एका वर्षानंतर शरयूने सोशल मीडियावर नवऱ्याबरोबरचे लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शरयूने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.
-
आज शरयू आणि जयंतच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे.
-
जयंत हा एक फिल्ममेकर आणि निर्माता आहे.
-
शरयू आणि जयंतच्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
शरयूची ‘पारू’ ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शरयू सोनावणे/इन्स्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल