-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी या मालिकेने यशस्वीरित्या चार वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे.
-
या मालिकेत लवकरच ‘यश-आरोही’चा लग्नसोहळा पार पडणार आहे.
-
अभिनेत्री अपूर्वा गोरे या मालिकेत ‘ईशा’ची भूमिका साकारत आहे.
-
‘यश-आरोही’च्या लग्नसोहळ्यासाठी अपूर्वाने निळ्या रंगाच्या साडीतील लूक केला आहे.
-
अपूर्वाच्या या साडीतील लूकवर नेटकऱ्यांनी ‘खूप छान…’ अशी कमेंट केली आहे.
-
अपूर्वाने मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा गोरे/इन्स्टाग्राम)
Maharashtra Budget 2025 LIVE Updates: लाडकी बहीण योजनेसाठी ३६ हजार कोटींची तरतूद, पण २१०० रुपयांच्या अनुदानाचं काय?