-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत अपूर्वा नेमळेकर सध्या खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
-
‘रात्रीस खेळ चाले’ मधली शेवंताची भूमिका लोकप्रिय ठरली.
-
अपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असते आणि अभिनयाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
नुकतेच अपूर्वाने तिच्या सोशल मीडियावर काही खास फोटोज शेअर केले आहेत.
-
या फोटोजमध्ये अपूर्वाने काळ्या रंगाचं टॉप, मॅचिंग शॉर्ट्स आणि डेनिम जॅकेट परिधान केलं आहे.
-
हॉट पोज देत अपूर्वाने फोटोज शेअर केले आहेत.
-
सध्या अपूर्वा इगतपुरी येथे तिच वेकेशन एन्जॉय करत आहे.
-
“खूपच सुंदर”, “आग लावून टाकली तुझ्या कातील आदाने”, “बोल्ड आणि ब्यूटीफूल”, “शेवंताबाई खूप हॉट दिसताय” अशा कमेंट्स या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत. (All Photos- apurvanemlekarofficial/Instagram)
