• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. apurva nemlekar hot photos viral on social media dvr

PHOTOS: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अपूर्वा नेमळेकरचं बोल्ड फोटोशूट चर्चेत, चाहते म्हणाले, “शेवंताबाई खूप….”

सध्या अपूर्वा इगतपुरी येथे तिच वेकेशन एन्जॉय करत आहे.

May 5, 2024 13:57 IST
Follow Us
    Apurva Nemlekar hot photos viral on social media
    मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर.
  • 1/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत अपूर्वा नेमळेकर सध्या खलनायिकेची भूमिका साकारत आहे.

  • 2/9

    ‘रात्रीस खेळ चाले’ मधली शेवंताची भूमिका लोकप्रिय ठरली.

  • 3/9

    अपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असते आणि अभिनयाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

  • 4/9

    नुकतेच अपूर्वाने तिच्या सोशल मीडियावर काही खास फोटोज शेअर केले आहेत.

  • 5/9

    या फोटोजमध्ये अपूर्वाने काळ्या रंगाचं टॉप, मॅचिंग शॉर्ट्स आणि डेनिम जॅकेट परिधान केलं आहे.

  • 6/9

    हॉट पोज देत अपूर्वाने फोटोज शेअर केले आहेत.

  • 7/9

    सध्या अपूर्वा इगतपुरी येथे तिच वेकेशन एन्जॉय करत आहे.

  • 8/9

    “खूपच सुंदर”, “आग लावून टाकली तुझ्या कातील आदाने”, “बोल्ड आणि ब्यूटीफूल”, “शेवंताबाई खूप हॉट दिसताय” अशा कमेंट्स या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत. (All Photos- apurvanemlekarofficial/Instagram)

TOPICS
अपूर्वा नेमळेकरApurva Nemlekarटेलिव्हिजनTelevisionफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Apurva nemlekar hot photos viral on social media dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.