-
बॉलीवूड स्टार बॉबी देओल प्रेक्षकांचा लोकप्रिय अभिनेता आहे.
-
‘अॅनिमल’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे आणि ‘जमाल कुडू’ गाण्यामुळे त्याला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं.
-
बॉबी देओल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो आणि आपले स्टायलिश फोटोज शेअर करत असतो.
-
बॉबी देओलने अलीकडेच काही खास फोटोज शेअर केले आहेत जे एका खास व्यक्तीने काढले आहेत.
-
“मी एवढ्या चांगल्या अॅनिमल प्रिंट शर्टावर फोटो काढल्यावाचून राहू शकत नाही, विशेषतः जेव्हा धरम हा माझा वैयक्तिक पापाराझी असतो!” असं कॅप्शन त्याने या फोटोजला दिलं आहे.
-
धरम हा बॉबी देओलचा धाकटा मुलगा आहे. धरम खूप चांगला फोटोग्राफर आहे.
-
बॉबीचे बहुतेक फोटोज धरमच काढतो.
-
बॉबीचा मोठा मुलगा आर्यमनला सगळेच ओळखतात परंतु धरम या मनोरंजनसृष्टीच्या जगापासून जरा लांबच आहे.
-
बॉबी देओल अनेकदा लेक धरमच्या लहानपणीचे फोटोज शेअर करतो. (All photos- iambobbydeol/Instagram)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच