-
लोकप्रिय अभिनेता भूषण प्रधानचा २६ एप्रिल रोजी ‘जुनं फर्निचर’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला.
-
‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.
-
या चित्रपटातून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
-
या चित्रपटात भूषणबरोबर अभिनेत्री अनुषा दांडेकरने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
-
नुकतेच भूषण आणि अनुषाने रोमँटिक फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी भूषण फिकट रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला आहे.
-
अनुषाने या फोटोशूटसाठी लाल रंगाचा हायस्लिट ड्रेस परिधान केला आहे.
-
भूषण आणि अनुषाच्या या रोमँटिक फोटोशूटची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : भूषण प्रधान/इन्स्टाग्राम)

Champions Trophy 2025: यजमान पाकिस्तानला व्यासपीठावरून डच्चू; पुरस्कार सोहळ्यात भारताचं वर्चस्व