-
हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या तिचं वेकेशन एन्जॉय करतेय.
-
श्वेता तिच्या कुटुंबाबरोबर परदेशात फिरायला गेली आहे.
-
श्वेता तिच्या लेकासह सुट्यांचा आनंद घेतेय.
-
या वेकेशनचे फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोजमध्ये श्वेताने सफेद रंगाची ब्रालेट आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे.
-
निळ्याशार समुद्राच्या किनारी तिने हे फोटज काढले आहेत.
-
बोल्ड आणि ब्युटीफूल दिसणारी ही अभिनेत्री हटके पोज देताना दिसतेय.
-
श्वेताच्या या हॉट फोटोजवर चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स आल्या आहेत.
-
“श्वेता ४३ वर्षांची आहे यावर विश्वास बसत नाही” असं एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं. (All Photos- shweta.tiwari/Instagram)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख