-
नृत्यांगना गौतमी पाटील ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
-
नुकतेच गौतमीने गायक-अभिनेता उत्कर्ष शिंदेसह हटके फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गौतमीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
-
उत्कर्षने या फोटोशूटसाठी काळ्या रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला आहे.
-
हिरव्या रंगाच्या बुलेट गाडीवर बसून गौतमी आणि उत्कर्षने हटके पोज दिल्या आहेत.
-
गौतमी लवकरच उत्कर्षच्या ‘आलं बाई दाजी माझं…’ या गाण्यात झळकणार आहे.
-
उत्कर्षच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘लय भारी दादा…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : उत्कर्ष शिंदे/इन्स्टाग्राम)

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक