-
स्टार प्रवाह वहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही लोकप्रिय मालिका आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री दिव्या पुगावकर ‘आनंदी’ची भूमिका साकारत आहे.
-
दिव्याने नुकतेच क्युट अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी दिव्याने आकाशी रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे.
-
‘तुझ्या रंगी सांज रंगली…’ असे कॅप्शन दिव्याने या फोटोशूटला दिले आहे.
-
‘मस्त!! खूपच सुंदर’ अशी कमेंट दिव्याच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी केली आहे.
-
‘मुलगी झाली हो…’ या मालिकेतून दिव्या प्रसिद्धीझोतात आली.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिव्या पुगावकर/इन्स्टाग्राम)
अरे देवा! MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची लग्नपत्रिका व्हायरल; लिहलं असं काही की…पाहून पोट धरुन हसाल